माझा महाराष्ट्र न्यूज:पुणे प्रतिनिधी: स्वारगेट बस स्टँन्ड येथे एक सडपातळ इंसम, दाढी राखलेली, मानेवर इंग्रजीमध्ये टटयु काढलेला, डोक्यावर काळी टोपी, ‘काळी पॅन्ट घातलेला असुनवारगेट एस.टीसॅन्ड येथून वेळा पुर थेथे जाण्यासाठी बस पकडप्यासाठी स्वारगेट एस.टी स्टॅन्ड येथेउभा आहे. त्याच्या हातात चॉकलेटी कलरची बॅग असून त्या बॅगमध्ये गांजा सारखा अंमली पदार्थ आहे अशी खबर पोलीस अंमलदार राहुल होलकर ,विक्रम सांवत.यांना मिळाली होती. त्यामुळे सदर इसमास ताब्यात घेण्यासाठी सापळा लावून स्वारगेट बसस्टॅन्ड येथे स्टाफ रवाना करण्यात आला. सदर इसमास पंढरपुर बस स्टाप येथे शोधुन बॅगबाबत विचवारणा करताच तो बॅंग सोडुन पळुन लागला त्यास पोलीस अंमलदार राहुल होळकर, नवनाथ शिंदेव स्वारगेट बस स्थानक डयुटीवरचे पोलीस अंमलदार विक्रम सावंत यांनी पाठलाग करुन शिताफीने पकडले आहे. सदर इसमाचे नाव नितीन नरसिंह पाल वय-२३ वर्ष रा.-ग्रीन सिटीच्या पाठीमागे वेळापुर जिल्हा-सोलापुर असे आहे. त्याच्या ताब्यातील चॉकलेटी रंगाची बॅग स्वत: पंचासमक्ष तपासणी करता गांजा सारखा अंमली पदार्थ मिळुन आला.सदर इसमास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने आणखी 2 साथीदार नामे अल्ताफ ईलाई तांबोली वय-२८ वर्ष रा.ग्रीनसिटीच्या पाठीमागे वेळापुर ता. माळशिरस जि.सोलापुर व विडल रफ दादा हरी शिवपाल वय-३१ वर्ष रा.आंबेडकरनगर वेळापुर ता.माळशिरस सोलापुर यांच्या मार्फतीने सदर माल विक्रीसाठी पुण्यात घेवुन आल्याचे तपासात सागितले. सदर मालाचा उर्वरीत साठा इन्होव्हा क्रिस्टा गाडी नंबर-एम.एच.५ए.डी.३३३३ या गाडीत साठा करुन ठेवला असलेबाबत माहिती दिल्याने सदरबाबत वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभागराहुल आवारे यांनी एक विशेष पथक तयार करुन बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, पोलीस अंमलदार राहुल होळकर, विक्रम सांवत, फिरोज शेख, सुजय पवार यांना वेळापुर,पंढरपुर या भागात रवाना करुन संशयीत आरोपींच्या मोबाईलचे तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे शोध धेउन पकडले.सदर कारवाईमध्ये खालील प्रमाणे मुद्दमाल माल जप्त करण्यात आलेला आहे. एकुण 1,21,000/- किंमतीचा ६ किलो गांजा हा अंमली पदाथं एकुण 15,00,000 ₹ कीं गांजा अंमली पदार्थाची वाहतुक करण्यासाठी वापरलेली गाडी इन्होव्हा क्रिस्टा गाडी नंबर-एम.एच.४५ए.डी.३३३३ जु.वा.किं.अं एकुण २५.००० किंमतीचे आरोपींचे जप्त मोबाईल एकुण ३ जु.वा.किं,अं, एकुण – 16,46,000 सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग,.राजेश बनसोडे पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. स्मार्तना पाटील यांचे मार्गंदर्शनाखाली सहा यक पोलीस आयुक्त स्वारगेट .राहुल आवारे यांनी कारवाई कामी नेमलेल्या विशेष पथकातील पोलीस निरीक्षक, गुन्हे बंडगर्न पो.स्टे .संपतराव राऊत.पोलीस उपनिरी्षक सुर्यकात सपताळे पोलीस अंमलदार राहुल होळकर ,विक्रम सांवत,फिरोज शेख.सुजय पवार.नवनाथ शिंदे तसेच महिला पोलीस हवालदार प्रिती मोरे,सुजाता दांगट. सहा.पो.फौ.राजेश गोसावी, विजय लोयरे यांच्या पथकाने केली.
राज्याने बार, क्लब उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत आणि नवीन वर्षाच्या उत्सवासाठी खुले राहण्याची परवानगी...
मुंबई/पुणे: राज्याच्या गृह विभागाने हॉटेल, क्लब, परमिट रूम आणि बिअर बार यांना पहाटे ५ वाजेपर्यंत उघडे राहण्यासाठी आणि ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या...
केशवनगर येथे डंपरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला
पुणे : केशवनगर येथील मांजरी-मुंढवा रस्त्यावर सोमवारी रात्री 10.30 च्या सुमारास डंपर ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलस्वार भूषण अहिरराव (वय 35,...
महापालिका निवडणुकीपूर्वी अनिवार्य प्रशिक्षण वगळल्याबद्दल PCMC प्रमुख श्रावण हर्डीकर यांनी 1,329 मतदान कर्मचाऱ्यांना कारणे...
पुणे: पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी आयोजित केलेल्या अनिवार्य प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित न राहिल्याबद्दल १,३२९ मतदान कर्मचाऱ्यांना...
गुंठा जमीन, SUV, थायलंड सहली: पुणे नागरी निवडणुकीच्या मैदानावर हा एक फ्रीबी फेस्ट आहे
<img src="https://static.toiimg.com/thumb/msid-126171758,width-400,height-225,resizemode-72/ward-no-3-vimannagar-witnessed-an-event-where-winners-walked-away-with-paithani-saris.jpg" alt="गुंठा जमीन, SUV, थायलंड सहली: पुणे नागरी निवडणुकीच्या मैदानावर हा एक फ्रीबी फेस्ट आहे" title="वॉर्ड क्रमांक 3 (विमाननगर) एक कार्यक्रम पाहिला...
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये 2025 च्या सणासुदीच्या महिन्यात वाहनांची नोंदणी 4 वर्षांतील सर्वाधिक
पुणे : गेल्या चार वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत यंदाच्या सणासुदीच्या महिन्यांत (ऑगस्ट-नोव्हेंबर) शहरात वाहनांची नोंदणी सर्वाधिक झाली आहे. साधारणपणे, उत्सवाचा हंगाम ऑगस्टमध्ये सुरू होतो...