माझा महाराष्ट्र न्यूज :प्रतिनिधी पुणे: दिंडी सोहळयाच्या अनुंशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्ष क, मार्केटयार्ड पोलीस स्टेशान, मनिषा पाटील, अंमल दार यांचेसह पेट्रोलिंग करत असताना एक महिला घाबरलेल्या स्थितीत दिसुन आल्या. तेव्हा त्यांना त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मि दिंडीमध्ये आले असुन चुकल् आहेत. तेव्हा मनिषा पाटील मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनीत्याचे नाव सीता दत्तत्र्यं ठाकूर वय 4५ व्षें रा.वसखार, भटआळी असे संगितले. परंतु त्यांचेकडे कोणाचाही मोबाईल नंबर नसल्याने व त्यांना सविस्तर माहिती देता येत नसल्याने शोध घेणे कठीण होत वरिष्ठ पोलीस निरी्षक मनिषा पाटील यांनी अधिनस्त अंमलदार यांना पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्याचे सांगितले. उरण पोलीस स्टेशन व्दारे सदर बाबत माहिती घेतली असता सदर महिलेच्या पतीचा व दिंडीमालक यांचा मोबाईल नंबर प्राप्त झाला. मोबाईल नंबर प्राप्त होताच मिळालेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करुन सदर बाबत दिंडी मालक यांना माहिती दिली. काही वेळाने दिंडी मालक व इतर दोन इसम मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे आले असता त्यांचेकडे खात्री करुन महिला नामे सीता दत्तात्रय टाकूर वय 44 व्षें रा.दसखार, भटआळी यांना त्यांचे ताब्यात सुखरुप देण्यात आले आहे.
राज्याने बार, क्लब उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत आणि नवीन वर्षाच्या उत्सवासाठी खुले राहण्याची परवानगी...
मुंबई/पुणे: राज्याच्या गृह विभागाने हॉटेल, क्लब, परमिट रूम आणि बिअर बार यांना पहाटे ५ वाजेपर्यंत उघडे राहण्यासाठी आणि ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या...
केशवनगर येथे डंपरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला
पुणे : केशवनगर येथील मांजरी-मुंढवा रस्त्यावर सोमवारी रात्री 10.30 च्या सुमारास डंपर ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलस्वार भूषण अहिरराव (वय 35,...
महापालिका निवडणुकीपूर्वी अनिवार्य प्रशिक्षण वगळल्याबद्दल PCMC प्रमुख श्रावण हर्डीकर यांनी 1,329 मतदान कर्मचाऱ्यांना कारणे...
पुणे: पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी आयोजित केलेल्या अनिवार्य प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित न राहिल्याबद्दल १,३२९ मतदान कर्मचाऱ्यांना...
गुंठा जमीन, SUV, थायलंड सहली: पुणे नागरी निवडणुकीच्या मैदानावर हा एक फ्रीबी फेस्ट आहे
<img src="https://static.toiimg.com/thumb/msid-126171758,width-400,height-225,resizemode-72/ward-no-3-vimannagar-witnessed-an-event-where-winners-walked-away-with-paithani-saris.jpg" alt="गुंठा जमीन, SUV, थायलंड सहली: पुणे नागरी निवडणुकीच्या मैदानावर हा एक फ्रीबी फेस्ट आहे" title="वॉर्ड क्रमांक 3 (विमाननगर) एक कार्यक्रम पाहिला...
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये 2025 च्या सणासुदीच्या महिन्यात वाहनांची नोंदणी 4 वर्षांतील सर्वाधिक
पुणे : गेल्या चार वर्षांतील याच कालावधीच्या तुलनेत यंदाच्या सणासुदीच्या महिन्यांत (ऑगस्ट-नोव्हेंबर) शहरात वाहनांची नोंदणी सर्वाधिक झाली आहे. साधारणपणे, उत्सवाचा हंगाम ऑगस्टमध्ये सुरू होतो...