Homeक्राईमपिस्टल बाळगणाऱ्यास येरवडा पोलिसांनी केले जेरबंद.

पिस्टल बाळगणाऱ्यास येरवडा पोलिसांनी केले जेरबंद.

माझा महाराष्ट्र न्यूज :पुणे प्रतिनिधी: येरवडा पोलीस स्टेशन हदडीमध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगुन गुन्हे
करणान्या लोकांवर कारवाईं करण्याच्या अनुषंगाने. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरी्क्षक
रविंद्र शेळके यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशन तपास पथकाचे अधिकारी व
स्टाफ असे पेट्रोलींग करत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार अमोल
गायकवाड व
विशाल निलख यांना त्यांच्या बातमीदारामर्फत बातमी मिळाली की गुंजन चौक परीसरात, येरवडा
या ठिकाणी एक जण पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाचे
पोलीस उप-निरीकषक प्रदिप सुर्वे व पोलीस स्टाफ यांनी मिळालेल्या बातमी ठिकाणी
जाऊन
सापळा रचला आणी संशयित इसमावर पाळत ठेऊन संशयित इसम पळुन जाण्याचे तयारीत असताना त्यास
चिकाटीने पकडून ता्ब्यात घे तले असता त्याच्याकडून 9 पिस्टल व २जिवंत राऊंड मिळू न आले.
त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने सोप्या सरकार उर्फ सोपान रामेश्वर
सावंत, वय २३रा.गंधन खिळा वरती,फुरसुंगी.ता.हवेली .जि.पुणे असे असल्याचे सांगितले.
सदरबाबत दि.२२रोजी येरवडा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ४१९/२०२५ भारतीय हत्यार
कायदा ३(२५).महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला
असुन
सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.
आरोपी कडुन एकुण30,000 रु किंमत चे
पिस्टल व 9000/- रु.किं.चे२जिवंत राऊंड असा एकुण 31,000 रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
करण्यात आला आहे
कामगिरी अपर पोलीस आयुक्त.पुणे शहर मनोज
पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४. पुणे शहर हिम्मत जाधव सहा.पोलीस
आयुक्त.येरवडा विभाग.प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे पल्लवी मेहेर. पोलीस
तपास पथकाचे सपोनि रविकांत नंदनवार,. पोउनि प्रदिप
सुर्वे पोलीस अंमलदार शिदे, गवळी, गायकवाङ, निलख. वाबळें, जायभाय, सोगे, सुतार
यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध केवळ 31% रिकव्हरी वॉरंट बजावले, घर खरेदीदार नाराज झाले

पुणे: महारेराने चुकीच्या बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध जारी केलेल्या रिकव्हरी वॉरंटच्या सुस्त अंमलबजावणीबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील गृहखरेदीदारांनी निराशा व्यक्त केली आहे, आतापर्यंत अशा प्रकरणांपैकी केवळ 31% प्रकरणे...

88 वर्षीय व्यक्तीने 20L ची फसवणूक केली

पुणे: एफसी रोड येथील एका 88 वर्षीय व्यक्तीने डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली की, ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी 538 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग...

अमित ठाकरे यांनी सोमवारीच्या पोस्टर रकससाठी एबीव्हीपी सदस्यांविरूद्ध कठोर कारवाईची मागणी केली

पुणे - महाराष्ट्र नवनीरमॅन सेना (एमएनएस) युवा विंगचे प्रमुख अमित ठाकरे यांनी मंगळवारी शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली आणि सोमवारी पोस्टर...

उच्च न्यायालय तावडे यांना जामीन अनुदान देते, तर इतर 2 इतर तर्कसंगत गोविंद पन्सारे...

पुणे/कोल्हापूर: बॉम्बे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने मंगळवारी पॅनवेल-आधारित ईएनटी सर्जन वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कलासकर यांना जामीन मंजूर केला. हे...

वंचितांच्या पार्श्वभूमीतील स्त्रिया आर्थिक स्वातंत्र्य, एकावेळी एक निर्मिती

पुणे: दरवर्षी, शहर दहा लाख दियाच्या प्रकाशात चमकण्याची तयारी करत असताना, घरे आणि समुदाय केंद्रांमधून अगदी उजळ चमक निर्माण होते. येथे, स्त्रिया...

error: Content is protected !!