Homeक्राईममाऊली आणी तुकोबाराया यांच्या पालखीत मोबाईल, सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीस पुणे...

माऊली आणी तुकोबाराया यांच्या पालखीत मोबाईल, सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीस पुणे ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या,

श्री.संत ज्ञानेशवर महाराज व श्री. .संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सन २०२५मध्ये
वारकरी व नागरिकांची दर्शनाकरीता मोठया प्रमाणात ग्ी होत असते. दर्शनाचे दरम्यान नागरिकांचे
मोबाईल चोरीचे व चैन स्नॅचिंगचे गुनहे घडत असतात. सदर
गुन्हयांना प्रतिबंध होणेकरीता
मा.अपर
पोलीस आयुक्त, गुन्हे पुणेशहर यांनी गुन्हे शाखा युनिट ०५व युनिट ०६ पुणेशहर कडील पोलीस
अधिकारी व पोलीस अंमलदार यांची नेमणुक केलेली होती. त्याबाबत वरिष्डांनी योग्य त्या सुचना
दिलेल्या होत्या.
सुचनांच्या अनुषंगाने गुनहे शाखा युनिट ०५व युनिट ०६ या पथकाने पोलीस निरींक
श्री.वाहीद पठाण हे त्यांचे स्टाफ सह गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार
नितीन मुंढे व कानिफनाथ कारखिले यांना मिळालेल्या बातमीवरुन अभिलेखावरील महिला आरोपी
नामे १) चांदणी शक्ती कांबळे, वय ३२ वषे, रा. मौलानी शाळेजवळ .गांधीनगर,उदगीर ता.उदगीर
लि.लातुर २) रिटा ऊर्फ गंगा नामदेव कांबळे, वय. ३५ वर्ष., रा. अंबिका कॉलनी, चंड्रमा देवी नगर
उदगीर, ता.उदगीर, जि.लातुर ३) बबीता सुरज उपाध्ये
वय. ५७ व्षे,
चंद्रमा देवी
नगर,उदगीर,ता.
उदगीर जि.लातुर ४) पुजा धिरज कांबळे, वय. ३५वरषं. ध भदाडे चौक
गांधीनगर उदगीर,ता.उदगीर जि.लातुर ५) गणेश विलास जाधव, वय. ३0 वषें. रा.बुशननगर
झोपडपट्टी, आण्णासाहेब पाटील शाळेजवळ, सोलापुर मुळ रा.मु.पो.ब्यागळी.ता.अक्कलकोट
जि.सोलापुर यांना ताब्यात धेवुन त्यांवेकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्यांचे ताब्यातुन सोन्याचे मिनी
गंठण व सोन्याचे मंगळसुत्र असे एकुण १९,४१,३१0/- रु.किं.चे २२.५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने
जप्त करणेत आलेले असुन त्ांचेकडून १) हडपसर पोलीस स्टेशन गुःर.नं. 4९७/२०२५ भा.न्या.सं.क
३०४(२) व २) लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं. २८५/२०२५ भा.न्या.सं.क. ३०३(२) हे गुन्हे
उघडकीस आणलेले आहेत
तसेच पालखी सोहळा दरम्यान आरोषी नामे अरबाज नौशाद शेख, वय. ९वष, रा.
महाराजपुर, थाना तलझारी जि.साहेबगंज
झारखड व एका विधी संघर्षीत बालकास वय 9७ वर्षे
याना ताब्यात घेवुन त्यंचेकडे कौशल्यपुर्वक .तपास करुन त्यांचे ताब्यातुन ४.५,००/- रु किं.चे
वेगवेगळया कंपनीचे एकुण
मोबाईँल हँण्डसेट जपत करुन ता्यात धेण्यात आलेले असुन
१४
त्यांचेकडुन ‘१
हडपसर पोलीस स्टेशन गुर.नं. ५९५२०२५ भा.न्या.सं.क. ३०३(२. २
हडपसर

गुःर.नं. ५९६/२०५ भा.न्या.सं.क. ३०३(२). ३) वानवडी पोलीस स्टेशन ु.र.नं. २४/२०२
भाःन्या.सं.क ३०३(२) असे एकुण तीन मोबाईल चोरीचे गुनहे उघडकीस आणण्यात आलेले आहेत.
उर्वरीत मोबाईलच्या मुळ मालकाचा व सोन्याचे दागिन्यांच्या मुळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत
अशा प्कारे गु्हे शाखा पथकाकडुन सोन्याचे दागिने व मोबाईल हॅण्डसेट असा एकुण २३,९१,१३०/-
रु.किं.चा मुद्ेमाल हरतगत करणेत आलेला आहे,
पालखी सोहळा
नागरीकांचे मोबाईल हॅण्डसेट किंवा ज्या महिलांचे
दरम्यान ज्या
गळयातील सोन्याचे दागिने चोरीस गेलेले आहेत त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन व वानवडी पोलीस
स्टेशन येथे संपर्क साधणेबाबत पोलीसांकडुन आवाहन करणेत आलेले आहे
तसेच दि २०/०६/२०२५ शोजी विशांतवाडी पोलीस सटेशनवे हरीमथे गु्हेशाखे एकुण
२५ संशथितांना ताब्यात धेवुन त्यापैकी १८ संशयितांवर भा.न्या.सं.क.२८ प्रमाणे कारवाई केली असुन
उर्वरित 0७ विधीसंर्षित बालक असल्याने त्यांना संबंधित पोलीस स्टेशन यांनी त्यांच्या पालकांच्या
ताब्यात दिले आहे
सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त.पुणे शहर श्री.अमितेश कुमार मा.पोलीस सह
आयुक्त, पुणे शहर श्री.रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आ युक्त.गुन्हे .पुणे शहर, श्री.पंकज देशमुख,
मा.पोलीस उप-आयुक्त गुन्हे.पुणे शहर श्री.निखिल पिंगळे मा.सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-२
श्री.राजें्र मुळीक यांचे सुबना व गा्ंद्शंना्रमाणे युनिट ०५व युनिट ०६ गुन्हे शाखा, पुणे शहर
कडील पोलीस निरीक्षक श्री.वाहिद पठाण, पोलीस निरीक्षक श्री.संजय पतंगे, सपोनि मदन कांबळे
तसेच पोलीस अंमलदार राजस शेख. नितीन
कानिफनाथ कारखिले, प्रताप गायकवाड, विनोद
शिवले. पल्लवी मोरे. खवाती तुपे. बाळासाहेब सकटे., अकबर शेख, शेखर काटे, ऋषीकेश व्यवहारे,
ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, किरती मांदळे, प्रतिकषा पानसरे, निलेश साळवे सुहास डोंगरे, वैशाली
इंगळे. ज्योती मुल्का, वैशाली खेडेकर सारंग दळे, निर्णय लांडेव जावेद शेख यांचे पथकाने केली
आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वयं-पुनर्विकास: पॅनेल असहमत फ्लॅट मालकांसाठी सदस्यत्व रद्द करण्याचे सुचवते

पुणे : सर्व कायदेशीर उपाय गमावूनही स्वत:चा पुनर्विकास रोखणाऱ्या सदनिकाधारकांना त्यांचे सदस्यत्व रद्द करावे लागू शकते, असा प्रस्ताव राज्य-नियुक्त अभ्यास गटाने मांडला आहे.एमएलसी प्रवीण...

बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध केवळ 31% रिकव्हरी वॉरंट बजावले, घर खरेदीदार नाराज झाले

पुणे: महारेराने चुकीच्या बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध जारी केलेल्या रिकव्हरी वॉरंटच्या सुस्त अंमलबजावणीबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील गृहखरेदीदारांनी निराशा व्यक्त केली आहे, आतापर्यंत अशा प्रकरणांपैकी केवळ 31% प्रकरणे...

88 वर्षीय व्यक्तीने 20L ची फसवणूक केली

पुणे: एफसी रोड येथील एका 88 वर्षीय व्यक्तीने डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली की, ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी 538 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग...

अमित ठाकरे यांनी सोमवारीच्या पोस्टर रकससाठी एबीव्हीपी सदस्यांविरूद्ध कठोर कारवाईची मागणी केली

पुणे - महाराष्ट्र नवनीरमॅन सेना (एमएनएस) युवा विंगचे प्रमुख अमित ठाकरे यांनी मंगळवारी शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली आणि सोमवारी पोस्टर...

उच्च न्यायालय तावडे यांना जामीन अनुदान देते, तर इतर 2 इतर तर्कसंगत गोविंद पन्सारे...

पुणे/कोल्हापूर: बॉम्बे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने मंगळवारी पॅनवेल-आधारित ईएनटी सर्जन वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कलासकर यांना जामीन मंजूर केला. हे...

error: Content is protected !!