पुणे :प्रतिनिधी बाणेर पोलीस स्टेशनच्या तपास पथक
व पोलीस अंमलदार
यांनी बाणेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार करुन तांत्रिक तपास करुन
त्याचा वारंवार पाठपुरावा करुन हरवलेले मोबाईल फोन महाराष्ट्रातील विविध जिल्हयात व इतर राज्यात वापरत
असल्याचे समजले. तपास पथकाने सदरचे मोबाईल फोन वापरकर्त्याशी तसेच संबंधित पोलीस
ठाणेस मराठी, हिंदी, इंग्रजी
कन्नड अशा विविधय भाषांमधुन संवाद साधुन एकुण ७:० लाख रुपये किंमतीचे
हरलेले एकुण २७ मौल्यवान मोबाईल फोन व१ लॅपटॉप हस्तगत करण्यास यश मिळाले आहे. हस्त गत
करण्यात आलेले मोबाईल फोन संबंधित तक्रारदार यांना बाणेर पोलीस स्टेशन येथे पोलीस उप-आयुक्त.,
परिमंडळ- 4 पुणे शहर हिम्मत जाधव, सहा.पोलीस आयु्क्त खडकी विभाग, विठ्ठल दबडे
यांच्या हस्ते परत करण्यात आले
तसेच बाणेर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ९९/२०२५ भा.न्या.सं.क. ३०९(४).३(५) प्रमाणे मधील फिर्यादी
वय ४५ वर्षे, रा. बालेवाडी, पुणे. मुळ रा. कोरीया देश यांचा सॅमसंग कंपनीचा ए७२.०००/- रु.किं.चा मॉडेल नं.
एस २४ हा तुकाईंमाता मंदीर, बाणेर, पुणे येथे तीन अनोळखी इसमांनी फिर्ांदी यांना आडवून, झटापट करून
जबरदस्तीने काढून घेतला होता. सदर दाखल गुन्हयातील आरोपीना वरिष्ठ पोलीस निरीशक, बाणेर पोलीस
स्टेशन पुणे शहर चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गंदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अधिकारी पोलीस
अंमलदार यांनी तांत्रीक पध्दतीने त्यांचाशोध घेऊ न त्यांना अटक केले. तसेच फियांदी यांचा सॅमसंग कंपनीचा
७२.०००/- रु.किं.चा मॉडेल नं
एस २४ हा मोबाईल .न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादी यांना परत केला आहे
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुकत .मनोज पाटील,
पोलीस उप-आयुक्त. परि.४.
हिम्मत जाधव, सहा.पोलीस आयुक्त खडकी विभांग, पुणे शहर
विठ्ठल दबडे, यांचे मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक.चंद्रशेखर सावंत
तपास पथकाचे पोलीस उपनिरीकषक अविनाश कराड, पोलीस अंमलदार रुस्तुम मुजावर, किसन शिंगे, बाबासाहेब
आहेर, शरद राऊत गजानन अवातिरक, अतुल इंगळे, प्रितम निकाळजे, प्रदिप खरात, रोहित पाथरुट गव्हाणे
बाणेर पोलीस स्टेशन पुणे यांनी केली आहे







